dcps योजनेबाबत महत्वाचे - dcps शासन निर्णय

 


   

अ.क्र.

 


विषय 

 

दिनांक   

विभाग  

लिंक 

 

 1 )

1 )  परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन  योजनेच्या कार्यपद्धती बाबतचा शासन निर्णय  

3 एप्रिल 2010 

वित्त विभाग 

  click here 

 2)

 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना   तसेच महाराष्ट्र   संवर्गातील   अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागूअसलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन  (NPS) योजनेबाबतच (स्तर-1)कार्यपद्धती  

06 एप्रिल     2015. 

वित्त विभाग 

click here  

 3

नवीन परिभाषित   अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती  

7 जुलै 2007  

 वित्त विभाग 

click here  

 4 )

नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपद्धती  

8 मे 2014  

 वित्त विभाग  

 click here

5)  

 नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या  कर्मचाऱ्यांच्या सहाव्या  वेतन आयोगाच्ग्या थकबाकीवरील व्याज व नियमित मासिक अंशदानावरील  व्याज जमा करण्याबाबत

 16 नोव्हेंबर 2012 

  वित्त विभाग

click here  

 6 ) 

प्राथमिक,माध्यमिक ,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना (nps ) योजनेत समाविष्ट करणे बाबत मुदतवाढ .  

16 जून 2020  

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  

click here  

 7) 

प्राथमिक,माध्यमिक ,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना (nps ) योजनेत समाविष्ट करणे बाबत.

NPS सुरुवात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना

 19 सप्टेंबर 2019

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

 click here   

8) 

 नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपद्धती

20 डिसेंबर 2017 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

 click here

 9) 

राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मध्ये  समाविष्ट  करणेबाबत 

27 ऑगस्ट 2014 

वित्त विभाग 

click here  

 10 )

1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू सर्व राज्य कर्मचाऱ्यांना   नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू 

31 ऑक्टोबर 2005  

 वित्त विभाग -

 click here

 11)

 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना nps लागू करावे, तसेच dcps मध्ये झालेल्या कपातीचा हिशोब कर्मचाऱ्यांना  द्यावा .

 1 जानेवारी 2020 

प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे  

click here  

12) 

नवी व जुनी पेन्शन योजने मधील फरक  

 

 

click here  

 13) 

dcps मधील कपातीचा हिशोब शासन हिस्सा व व्याजासह देणे बंधनकारक  

28 जुलै 2020  

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

 click here

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 










No comments:

Post a Comment